नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत भूजल पातळीत मोठी घट झाली असून शहादा तालुक्यात सर्वाधिक १.११ मीटरने पाणी खालावले आहे. प्रशासनाने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.