नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगाम पावसाच्या दीर्घ ओढीमुळे संकटात सापडला आहे. २.७० लाख हेक्टरपैकी ९०% पेरणी झाली असली तरी, उर्वरित २७ हजार हेक्टर क्षेत्राचे भवितव्य अधांतरी आहे.