लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मात्र नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात मोबाईल टॉवर आहेत.