नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, आवक घटल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत १० रुपयांपर्यंत पोहोचली असून, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.