निष्कृष्ट दर्जाचे काम झाला असल्यामुळे रस्त्याचा थर हातानेच उखडून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.