नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील पळाशी गावात असणाऱ्या विद्युत विभागाच्या हाय टेन्शन टॉवरवरून एक व्यक्ती २५ तासनंतर खाली उत्तराली. संबंधित व्यक्ती टॉवरवर कशामुळे चढली हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही आहे. ही व्यक्ती मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.