खरीप हंगामात लागवड केली जाणाऱ्या भगर पिकाची कापणी सध्या वेगाने सुरू असून, अनेक ठिकाणी आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने मळणी करून भगर काढताना दिसत आहेत.