नंदुरबार : सातपुडा परिसरात तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव, तोरणमाळ, डाब आणि मोलगी या भागात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.