नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आणि परिसरात महाबळेश्वरप्रमाणे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.