नंदुरबार आदिवासी विकास विभागातील गेल्या २० वर्षांपासून रोजंदारी व तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.