अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू,पपई आणि आंबा आणि इतर पिकांचं नुकसान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आहे