'ठाकरे बंधूंना संपवण्याची संजय राऊतांनी सुपारी घेतली आहे', असं वक्तव्य नारायण कुचे यांनी केलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या घटनेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.