वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवात मा. श्री. नारायण राणे यांनी नंदीचे दर्शन घेतले. यावेळी राणे यांच्यावर पारंपरिक गीत सादर करण्यात आले.