जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शिर्डीकडे ९ व्या सायकलवारीचे प्रस्थान झाले. यंदा १२५ हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले असून, 'बिबट्या हटवा, जनता वाचवा' हा महत्त्वपूर्ण संदेश या वारीतून देण्यात येत आहे.