राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. नरेंद्र जाधव हे भाजपच्या जवळचे आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.