वारकरी संप्रदायाचे मुळ उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा 94 वा नारळी सप्ताह म्हसोबाचीवाडी येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरु झाला. यावेळी म्हसोबाचीवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यावर जे. से. बी. मधून फुलांची उधळण करण्यात आली