कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेली बोट ॲम्बुलन्स पाण्यात बुडाल्याने आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला होता.