पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव केला. पंढरपूरला जाणाऱ्या वयोवृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन रेल्वे रुळावर पडले होते. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्याने वारकऱ्याला सुरक्षित बाहेर खेचले.