श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अजय देवगण त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. अजय देवगणने मुलासोबत त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्निल शेलार यांनी यावेळी अजय अजय देवगण यांचे स्वागत केले.