नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. सटाणा तालुक्यातील ठेंगोडा शिवारात जनावरांचा फडशा पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. गावकऱ्यांच्या मदतीने अखेर बिबट्या जेरबंद. वन विभागाला कळवून देखील कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी स्वतः दुसऱ्या गावाहून पिंजरा आणून लावला होता.