मला कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या गाजराचा हलवा बनवून खाल्ला आणि प्रचाराला लागलो अशी मजेशीर प्रतिक्रीया नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी काल पत्रकारांना दिली. उमेदवारी न मिळाल्याने सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी गाजर भेट दिले होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गाजर भेटीवर सुनील केदार यांनी अशाप्रकारचे उत्तर दिल्याने एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की