बिबट्याचा हल्ला cctv कॅमेरात कैद, परिसरात भीतीचे वातावरण. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरालावून बिबट्याला कैद करण्याची स्थानिकांची मागणी