चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीची लाट कायम आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे.