नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.