नाशिकमधील गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला आहे. त्यामुळे रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली. अनेक ठिकाणी विधींनाही सुरुवात झाली आहे.