राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी इशारा देण्यात आला आहे.