नाशिक : इगतपुरी, मुरंबी भंबाळे फाटा शिवारात भरपावसात बिबट्याचा मुक्तबसंचार झालेला पाहायला मिळतोय. दिवसाढवळ्या शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्या दिसला आहे. समोर बिबट्या बघताच घरातील माणसांची पाचावर धारण बसली.