जयभवानी रोडवरील लोणकर मळ्यात बिबट्याचे दर्शन झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरताना कैद झाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 5-6 दिवसांत 4 वेळा बिबट्या दिसला आहे, त्यामुळे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.