बिबट्याचे पिल्लू शेतात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवळा तालुक्यात दहिवड येथील घटना. वन विभागाकडून पिल्लाला त्यांच्या आईकडे सुरक्षित परत नेण्यासाठी उपाययोजना सुरू.