मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर उत्तर भारतीय भाविकांची गर्दी उसळली आहे. राज्यभरातून आलेले भाविक गोदा घाटांवर पवित्र स्नानासाठी पहाटेपासूनच जमा झाले. मौनी अमावस्येला गंगेत स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व असल्याने, भाविक उत्साहात पूजा विधी करत आहेत. यामुळे नाशिकमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे.