नाशिकमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सीमा हिरे यांनी भाविकांना भाकऱ्या थापून सेवाभावाचे दर्शन घडवले