तत्काळ सर्पमित्र असिफ पटेल यांना संपर्क साधला त्यांनी योग्य सुरक्षा साधनांसह कौशल्याने कोब्रा नाग पकडून विंचूर एमआयडीसी परिसरातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून दिला.