नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथे आहे श्री मतोबा महाराज मंदिर. मंदिरात चोरी करताना दोन चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरीच्या निषेधार्थ नैताळे गाव बंदची ग्रामस्थांची हाक.