नाशिकच्या निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील गोरख सोमनाथ वाघ या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबटया दररोज दर्शन देत होता. याची माहिती वन विभागा दिली असतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबटया पहाटेच्या सुमारास जेरबंद झाल्याची घटना घडली आहे.