नाशिकच्या निफाडमधील करंजगाव येथे पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल चढून शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन केले आहे. ग्रामीण रस्ता क्रमांक 127 दुसरीकडे स्थलांतरित केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.