नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी रोड परिसरात पडलेल्या दरोड्याचा सीसीटीव्ही आला समोर. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्याचा झाला होता प्रयत्न. या घटनेत पाच ते सहा जणांकडून समृद्धी ज्वेलर्स वर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.