नाशिकमध्ये पेट्रोल चोरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. हा घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिक शहरातील श्रमिक नगर परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्र आणि पहाटेच्या दरम्यान इमारतीच्या पार्किंग मध्ये असलेल्या दुचाकींमधून दोन युवक पेट्रोल चोरी करत असल्याचे समोर आले आहे.