झालेल्या या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत तसेच एका दुकानाचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.