रस्ता रुंदीकरणात पाईपलाईन फुटल्याने लासलगावातील पाणी पुरवठा दोन दिवसांपासून ठप्प आहे, त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.