नाशिक-पुणे महामार्गावर आळेफाटा ते घारगावदरम्यान रस्ते कामांमुळे तीव्र वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.