नाशिक पुणे रेल्वे चक्काजाम आंदोलन आक्रमक झालेले संतप्त आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर ठिय्या पाहायला मिळाला. समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आमदार सत्यजित सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.