नाशिकमधील पवित्र रामकुंडाची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. राम काल पथ प्रकल्पाचा भाग म्हणून रामकुंड परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.