नाशिक रोड येथील सद्गुरू नगरमध्ये बंद घरात चोरी झाली असून, तोंड बांधून आलेल्या तीन चोरट्यांचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.