नाशिकच्या इगतपुरीत मुसळधार पावसाने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना सद्यस्थितीत गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.