नाशिकच्या पेठ रोडवरील आरटीओ ऑफिस परिसरात असलेल्या चेंबर मध्ये पडला तरुण. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाला काढले बाहेर. चेंबरला कुठलेही झाकण नसल्याने घडली दुर्घटना. नाशिक महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड.