नाशिकच्या शिवशक्तीनगर मध्ये Santro कार घरात घुसली आहे. सिडकोमध्ये झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. यावेळी अंगणात एक महिला कपडे धुत होती, तिच्या अंगावर गाडी गेली. यात महिला गंभीर जखमी झाली असून पोलीसांनी तपासाला सुरूवात केली आहे.