दीर्घ सुट्टीनंतर नाशिकमधील शाळा आजपासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळांनी विविध स्वागत उपक्रम राबवले