सिन्नरमध्ये कबड्डीचा 'महाकुंभ'. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहत घेतला सामन्यांचा आनंद. क्रीडा नगरीत आज कबड्डीचा खरा थरार पाहायला मिळाला. निमित्त होते आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे.