संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिक येथील पास्ते गावात अभूतपूर्व स्वागत झाले आहे. यावेळी वारकऱ्यांच्या राहाणे, महाप्रसाद यांची चोख व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे.