नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. विकेंडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक भिवतास धबधब्याकडे आकर्षित होत असून, प्रशासनाने पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळूनच निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन